Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"मी बिग बॉसमध्ये गेले तर कोणाला तरी मारेन नाहीतर...", स्पष्टच बोलली अमृता खानविलकर - Marathi News | bigg boss marathi amruta kanvilkar expressed her views on reality show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मी बिग बॉसमध्ये गेले तर कोणाला तरी मारेन नाहीतर...", स्पष्टच बोलली अमृता खानविलकर

बिग बॉसमुळे अनेक कलाकारांचं नशीबही उजळलं आहे. प्रत्येक नव्या सीझनमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी बिग बॉसमध्ये पाहायला मिळतात. अमृता खानविलकरलाही बिग बॉसमध्ये जाण्याबाबत विचारण्यात आलं.  ...

"गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून तणाव, चिंता...", प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत, चाहते काळजीत  - Marathi News | marathi actor priyadarshan jadhav share emotional post fans are worried | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून तणाव, चिंता...", प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत, चाहते काळजीत 

"गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून तणाव, चिंता...", प्रियदर्शन जाधवची पोस्ट व्हायरल, म्हणाला-" वाईट नशीब..." ...

जिजाऊ, येसूबाई ते ताराराणी... स्वराज्यातील स्त्रीशक्तीवर प्राजक्ता गायकवाडचं भाष्य, म्हणाली... - Marathi News | Prajakta Gaikwad On Shivaji Maharaj Swarajya And Jijau Yesubai Tararani Women Empowerment History | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जिजाऊ, येसूबाई ते ताराराणी... स्वराज्यातील स्त्रीशक्तीवर प्राजक्ता गायकवाडचं भाष्य, म्हणाली...

प्राजक्ता नेहमीच महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल आणि इतिहासाबद्दल भरभरून बोलत असते. ...

Video: रस्त्याच्या बाजूला हँडपंपवर कपडे धुताना दिसला प्रसिद्ध अभिनेता, झालीये अशी अवस्था - Marathi News | actor sunil grover seen washing his clothes on road handpump shared video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: रस्त्याच्या बाजूला हँडपंपवर कपडे धुताना दिसला प्रसिद्ध अभिनेता, झालीये अशी अवस्था

सध्या अशाच एका अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता रस्त्याच्या कडेला असलेल्या हँडपंपवर कपडे धुताना दिसत आहे. अभिनेत्यावर ही वेळ का आली? आणि त्याची अशी अवस्था का झालीये? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  ...

Shiv Jayanti: "प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस...", शिवनेरीच्या पायथ्याशी मराठी अभिनेत्रीची शिवगर्जना, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ - Marathi News | shivjayanti 2026 marathi actress ruchira jadhav shared shivgarjana video shivneri fort | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Shiv Jayanti: "प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस...", शिवनेरीच्या पायथ्याशी मराठी अभिनेत्रीची शिवगर्जना, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Shiv Jayanti 2026 Celebration: मराठी अभिनेत्रीने शिवजयंतीनिमित्त तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती शिवनेरीच्या पायथ्याशी शिवगर्जना देताना दिसत आहे.  ...

"या शिवजयंतीला शपथ घेऊया की..." मर्दानी खेळ सादर करत अश्विनी महांगडेचा छत्रपतींना मानाचा मुजरा, म्हणाली... - Marathi News | Shiv Jayanti 2026 Marathi Actress Ashwini Mahangade Mardani Khel Photoshoot Women Self Defense Message | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"या शिवजयंतीला शपथ घेऊया की..." मर्दानी खेळ सादर करत अश्विनीचा छत्रपतींना मानाचा मुजरा

अश्विनी महांगडेचा करारी अवतार; फोटो पाहून अंगावर येतील शहारे ...

बापरे, इतकं बोल्ड फोटोशूट! मराठी अभिनेत्रीचे हॉट फोटो पाहून चाहत्यांची उडाली झोप - Marathi News | marathi actress pallavi patil hot photoshoot in bralette top shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :बापरे, इतकं बोल्ड फोटोशूट! मराठी अभिनेत्रीचे हॉट फोटो पाहून चाहत्यांची उडाली झोप

सध्या एका मराठी अभिनेत्रीच्या हॉट फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मराठी अभिनेत्री पल्लवी पाटीलचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

"३७व्या वर्षी सिंगल, ३८ मध्ये नवऱ्याला भेटले, मग लग्न केलं आणि ४०व्या वर्षी प्रेग्नंट...", जुई गडकरीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | jui gadkari shared post about relationship and marriage goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"३७व्या वर्षी सिंगल, ३८ मध्ये नवऱ्याला भेटले, मग लग्न केलं आणि ४०व्या वर्षी प्रेग्नंट...", जुई गडकरीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

मालिकांमध्ये सोज्वळ आणि जबाबदार सूनेची भूमिका साकारलेली जुई खऱ्या आयुष्यात मात्र सिंगल आहे. जुई सध्या ३७ वर्षांची आहे. पण अद्याप तिचं लग्न झालेलं नाही. नुकतीच जुईने सोशल मीडियावर रिलेशनशिप संदर्भात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.  ...

मेहंदी सोहळ्याचा सजला थाट! छोट्या पडद्यावरील लोकप्रिय खलनायिका लवकरच अडकणार लग्नबेडीत, फोटो समोर - Marathi News | marathi television actress revati lele tie knot soon her mehendi ceremony photo viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मेहंदी सोहळ्याचा सजला थाट! छोट्या पडद्यावरील लोकप्रिय खलनायिका लवकरच अडकणार लग्नबेडीत, फोटो समोर

ना कोणता गाजावाजा अन् ना कोणताही थाट! अत्यंत साधेपणात पार पडला मराठी नायिकेचा मेहंदी सोहळा ...