Man Dhaga Dhaga Jodate Nava : सार्थकच्या आयुष्यात सुखदा आली पण आनंदी नसल्याने मालिकेवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली. मात्र आता मालिकेत पुन्हा एकदा आनंदी पाहायला मिळणार आहे. पण ती एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
'कुमकुम' (Kumkum Serial) ही भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध मालिका आहे आणि आता या मालिकेला २२ वर्षे झाले आहेत.. जुही परमार (Juhi Parmar) आणि हुसैन (Husain) या मालिकेतून घराघरात पोहचले. ...
नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका वाई मध्ये शूट होतं आहे. या मालिकेची नायिका दिशा परदेशी(Disha Pardeshi)ने शूटिंगचा अनुभव व्यक्त केला. ...
Hina Khan : टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक हिना खान (Hina Khan) तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्टच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. हा काळ तिच्यासाठी खूप कठीण आहे, पण हिना ज्या धैर्याने या कठीण प्रसंगाचा सामना करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. ...