अभिनयासोबतच उषा नाडकर्णी त्यांच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखल्या जातात. इतके वर्ष काम करूनही त्यांना गलीबॉय सिनेमाच्या ऑडिशन देण्यासाठी सांगण्यात आलं त्यामुळे त्या भडकल्या होत्या. ...
Tejashree Pradhan : 'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका सुरू झाल्यापासून तिची एक जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तिने लग्नाबद्दल अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिली आहेत. ...
'चला हवा येऊ द्या'चं नवं पर्व सुरू झालं आहे. मात्र आता शोमधून निलेश साबळेने एक्झिट घेतली आहे. पण, या नव्या पर्वात चाहते डॉक्टरला मिस करत आहेत. "तुम्ही शोमध्ये परत कधी येणार?" अशी विचारणा चाहते करत आहेत. ...
पूर्णा आजीच्या निधनानंतर 'ठरलं तर मग'मधील अनेक सहकलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय पूर्णा आजीसोबतच्या काही खास आठवणीही कलाकारांनी शेअर केल्या. ...