Filmy Stories गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंट स्कर्ट आणि टॉपमध्ये अमृताने फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये अमृता जणू एखाद्या परीसारखीच भासत आहे. ...
स्टार प्रवाहवरील 'शुभविवाह' या मालिकेत अभिनेत्री मधुरा देशपांडे मुख्य भूमिकेत दिसत आहे. ...
'तू तिथे मी' या मालिकेत श्रेया दिसली होती. या मालिकेत तिने सोशिक पत्नी असलेल्या स्त्रीची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रेयाने या भूमिकेबद्दल सांगितलं. ...
'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) पाचवा सिझन येत्या 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना अभिनेता हर्षद अतकरीने मराठी मालिका विश्वात स्वत: चं हक्काचं स्थान निर्माण केलं. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरुण कदमच्या नातवाने खास फोटोशूट केलंय. (arun kadam) ...
मितालीने परदेशवारीचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. ...
वेगवेगळ्या मराठी मालिका तसेच नाटकांमध्ये काम करत अभिनेता रोहन गुजर प्रकाशझोतात आला. ...
रस्त्यातील खड्डे बघून मराठी अभिनेत्रीचा संताप, राजकारण्यांना सुनावलं, म्हणाली- " इलेक्शन होईपर्यंत मतदार हा आमच्यासाठी राजा, नंतर मात्र..." ...
'बिग बॉस १८' बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. ...