'बिग बॉस' फेम आणि मराठी अभिनेता शिव ठाकरेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवच्या मुंबईतील घराला आग लागली आहे. या आगीत शिव ठाकरेचं घर अख्खं जळून खाक झाल्याचं दिसत आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. ...
सोशिक आईच्या भूमिकेनंतर आता मधुराणी कणखर सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. नव्या मालिकेतून मधुराणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले' असं या मालिकेचं नाव असून स्टार प्रवाह वाहिनीवर ही नवी मालिका सुरू होत आहे. ...
बिग बॉसच्या घरात हा आठवडा फॅमिली वीक म्हणून सेलिब्रेट केला जाणार आहे. अभिनेता गौरव खन्नाची पत्नी त्याला भेटायला येणार आहे. घरात येताच गौरवच्या पत्नीने प्रणित मोरेविरोधात त्याचे कान भरले आहेत. ...
Aai Tuljabhavani : ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सुरू असलेल्या अद्वितीय पर्वाचा महत्त्वाचा टप्पा आगामी भागात पाहायला मिळणार आहे. देवी जगदंबा आणि महादेव यांच्या दैवी भेटीचा हा अलौकिक क्षण आहे. ...