Join us

Filmy Stories

‘गुड्डन’ मालिकेत दिसणार सगळ्यात तरुण सासूबाई - Marathi News | The youngest mother-in-law to appear in the 'Guddan' series | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘गुड्डन’ मालिकेत दिसणार सगळ्यात तरुण सासूबाई

टीव्हीवर प्रथमच सासू आणि सुनेच्या पारंपरिक भूमिकेची अदलाबदल झालेली पाहायला मिळणार आहे. 20 वर्षांची गुड्डन आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या चक्क तीन मुलींची सासू बनते. ...

‘स्टार प्लस’वरील ‘कर्णसंगिनी’मध्ये गौतम गुलाटी दिसणार या भूमिकेत - Marathi News | Gautam gulati will essay duryodhan role in 'Karanasangini' on 'Star Plus' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘स्टार प्लस’वरील ‘कर्णसंगिनी’मध्ये गौतम गुलाटी दिसणार या भूमिकेत

‘कर्णसंगिनी’ या मालिकेची निर्मिती भव्य प्रमाणावर केली जाणार असून त्यातून त्या काळातील भव्यता दिसून येणार आहे. तसेच एकापेक्षा एक दर्जेदार कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...

जेव्हा 21 वर्षानंतरही छोट्या पडद्यावर DDLJ सिनेमातला हा सीन रिक्रीएट करण्यात येतो तेव्हा ! - Marathi News | When 21 years later, on the small screen of DDLJ movie, when this sequence is recrieted! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जेव्हा 21 वर्षानंतरही छोट्या पडद्यावर DDLJ सिनेमातला हा सीन रिक्रीएट करण्यात येतो तेव्हा !

किंग खान शाहरुख आणि काजोल यांच्या अभिनयाने नटलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमाची जादू 21 वर्षा नंतरही कमी झालेली नाही. ...

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेला मिळतोय प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद - Marathi News | Balumamachya Navane Changbhala serial got huge response | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेला मिळतोय प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेतून पहिल्यांदाच संत बाळूमामा यांचे जीवनकार्य प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ...

पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंत झालाय का नाराज?, त्याला खुपतेय का ही गोष्ट....? - Marathi News | “I was often compared to Rahul Dravid” said Love Me India captain Abhijeet Sawant | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंत झालाय का नाराज?, त्याला खुपतेय का ही गोष्ट....?

पहिला इंडियन आयडॉल म्हणून आजही अभिजीतची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे या क्षेत्रात त्याने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.  ...

'दिल है हिंदुस्तानी २'च्या मंचावर आशा भोसलेंचा वेगळा अंदाज - Marathi News | Asha Bhosale's different style on 'Dil Hai Hindustani 2' stage | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'दिल है हिंदुस्तानी २'च्या मंचावर आशा भोसलेंचा वेगळा अंदाज

स्टार प्लसवरील 'दिल है हिंदुस्तानी-२' या कार्यक्रमाचा आनंद घेत असलेल्या दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ...

मिलिंद सोमण- अंकिता V/s 'तुला पाहते रे'चे मिम्स आणि विनोद जबरदस्त ट्रेंडिंग, एकदा पाहाच - Marathi News | Memes And Jokes on Milind Soman Wife Ankita Konwar Vs 'Tula pahate Re' Goes Trending, Must SEE | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मिलिंद सोमण- अंकिता V/s 'तुला पाहते रे'चे मिम्स आणि विनोद जबरदस्त ट्रेंडिंग, एकदा पाहाच

तुर्तास मिलिंद सोमण पत्नी अंकिता कंवर आणि 'तुला पाहेत रे' मालिकेतूल सुबोध भावे आणि गायत्री दातार यांनी साकारलेल्या भूमिकांचीतुलना असणा-या अशाप्रकारचे मिम्स सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.पाहूया सोशल मीडियावरील हेच धम्माल मिम्स आणि विनोद. ...

बापमाणूस मालिकेत वाजणार सूर्या आणि गीताच्या लग्नाचे सनई चौघडे - Marathi News | Surya and geeta marriage in Bapmanus marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बापमाणूस मालिकेत वाजणार सूर्या आणि गीताच्या लग्नाचे सनई चौघडे

बापमाणूस या मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिले की, दादासाहेबांच्या जागेवर विराजमान होत आईसाहेबांनी आता सर्व सूत्रं स्वतःच्या हातात घेतली आहेत. ...

'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर साजरी झाली दही-हंडी - Marathi News | 'Indian Idol 10' celebrated on the sets of Dahi-Handi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर साजरी झाली दही-हंडी

'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर कुणाल पंडितला आपल्या इतर सवंगड्यांसह दहीहंडी हा मुंबईतील आवडता उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली. ...