Join us

Filmy Stories

शाहरुख खानने सांगितले, स्ट्रग्लच्या दिवसात सलमान खानच्या घरी जेवायचो - Marathi News | Salman Khan's father Salim khan had gave support to Shahrukh khan at the time of his struggle | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शाहरुख खानने सांगितले, स्ट्रग्लच्या दिवसात सलमान खानच्या घरी जेवायचो

सलमान आणि शाहरुख खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यांनी आपल्या खाजगी आयुष्याविषयची अनेक गुपिते दस का दम या कार्यक्रमाच्या दरम्यान सांगितली. ...

‘कर्णसंगिनी’ या मालिकेत राधिका आपटे साकारणार ही भूमिका - Marathi News | Radhika apte will be narrator in karna sangini serial | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘कर्णसंगिनी’ या मालिकेत राधिका आपटे साकारणार ही भूमिका

महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. ...

या कार्यक्रमाद्वारे उर्मिला मातोंडकर परतणार छोट्या पडद्यावर - Marathi News | urmila matondkar comeback on television with Adbhut ganeshotsava | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :या कार्यक्रमाद्वारे उर्मिला मातोंडकर परतणार छोट्या पडद्यावर

बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर 2008 मध्ये छोट्या पडद्यावर दिसली होती. आता ‘स्टार प्लस’वरील ‘अद्भुत गणेशोत्सव’ या विशेष कार्यक्रमाद्वारे ती तब्बल दशकभरानंतर टीव्हीच्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ...

आशा भोसलेनी पार पाडली 'ही' भूमिका ! - Marathi News | Asha Bhosale did 'this' role ! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आशा भोसलेनी पार पाडली 'ही' भूमिका !

आपल्या मधाळ आवाजाने गेली अनेक वर्षे रसिकांचे कान तृप्त करणाऱ्या महान पार्श्वगायिका आशा भोसले यांनी ‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’ कार्यक्रमातील एका लहान स्पर्धक मुलीची केशरचना केली ...

निया शर्माचा हॉट अंदाजातला 'टायटॅनिक' लुक आला समोर,व्हायरल झाला Video - Marathi News | Nia Sharma's Hot Titanic Look At Switzerland | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :निया शर्माचा हॉट अंदाजातला 'टायटॅनिक' लुक आला समोर,व्हायरल झाला Video

उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची ती विशेष काळजी घेत असली तरीही 'ट्विस्टेड 2' या वेब सीरिजच्या ट्रेलर लॉन्चवेळी ड्रेसमुळेच ती खूप नर्व्हस दिसली होती. ...

व्हीस्लिंग वूडचे विद्यार्थी बनले 'बोगदा'चे शिल्पकार ! - Marathi News | Student of Whistling Wood become a creator of ' Bogda' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :व्हीस्लिंग वूडचे विद्यार्थी बनले 'बोगदा'चे शिल्पकार !

कोणत्याही क्षेत्रात प्रात्यक्षिक ज्ञानाला जेव्हा सखोल अभ्यासाची जोड लाभते तेव्हा उत्कृष्ट कलाकृती जन्मास येते असं म्हणतात. अशाच या  महत्वाच्या बाजूंची सांगड सध्याची तरुण पिढी घालु पाहत आहे. ...

Gokulashtami 2018 :मुहूर्त साधत सुमेध मुदगलकरचा कृष्ण अवतार आला समोर,या पौराणिक मालिकेत साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | Gokulashtami 2018 : Radha Krishna; Sumedh Mudgalkar to play the lead Role Of Krishna | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Gokulashtami 2018 :मुहूर्त साधत सुमेध मुदगलकरचा कृष्ण अवतार आला समोर,या पौराणिक मालिकेत साकारणार मुख्य भूमिका

सुमेध मुदगलकरचा कृष्ण अवतार सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या या फोटोवर खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

कसौटी जिंदगी की 2 या मालिकेचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? - Marathi News | Did you see kasauti zindagi ki 2 trailer? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कसौटी जिंदगी की 2 या मालिकेचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

कसौटी जिंदगी की या मालिकेचा ट्रेलर एकताने तिच्या सोशल मीडियावरून शेअर केला असून त्यासोबत पार्थ समंथान अनुरागच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार असून एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर त्यांची ओळख रोमान्सचा बादशहा शाहरुख खान करून देत आहे. ...

इरसाल माणसांच्या इरसाल गजाली पुन्हा एकदा रंगणार 'गाव गाता गजाली' - Marathi News | Gaav Gata Gajali to make a comeback | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :इरसाल माणसांच्या इरसाल गजाली पुन्हा एकदा रंगणार 'गाव गाता गजाली'

''कोकणी माणूस म्हणूचा......'' पुन्हा एकदा नवीन धमाल गजाली रसिकांना पाहता येणार आहे.येत्या 13 सप्टेंबर पासून रात्री 10 वाजता ही सुपरहिट ठरलेल्या मालिकेचा पार्ट- 2 रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. ...