Join us

Filmy Stories

Bigg Boss 12: सलमान खान नाही तर या सुपरस्टारला मिळाली होती बिग बॉस होस्ट करण्याची ऑफर, या कारणामुळे दिला होता नकार - Marathi News | Before salman khan this superstar got offer to host bigboss he refused for this reason | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss 12: सलमान खान नाही तर या सुपरस्टारला मिळाली होती बिग बॉस होस्ट करण्याची ऑफर, या कारणामुळे दिला होता नकार

छोट्या पडद्यावरचा सगळ्यात विवादित शो बिग बॉसचा 12 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंगळवारी सलमानने बिग बॉसचे गोव्यामध्ये लॉचिंग केले. ...

हर्ष राजपूतला कुटुंबियांकडून मिळाले 'हे' सरप्राईज! - Marathi News | Harsh Rajput received Surprise from family! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :हर्ष राजपूतला कुटुंबियांकडून मिळाले 'हे' सरप्राईज!

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेत अंश राठोडची भूमिका रंगविणारा हर्ष राजपूत हा आता तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. ...

'तुझ्यात जीव रंगला' टीमने केरळमधील पूरग्रस्तांना केली आर्थिक मदत - Marathi News | tujhyat jeev rangala team donated money to Kerala flood victim | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तुझ्यात जीव रंगला' टीमने केरळमधील पूरग्रस्तांना केली आर्थिक मदत

कोल्हापूरच्या मातीत रंगलेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली, पण या ६०० भागांच्या यशस्वी प्रवासाचे सेलिब्रेशन करण्याऐवजी एक सामाजिक बांधिलकी जपत मालिकेतील कलाकार, निर्माते यांनी हे पैसे केरळ रिलीफ फंडला देऊ केले आहेत. ...

मि. बजाजच्या भूमिकेविषयी हितेन तेजवानी सांगतो... - Marathi News | Kasauti Zindagi Kay 2: After playing Anurag, Hiten Tejwani to play Mr Bajaj? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मि. बजाजच्या भूमिकेविषयी हितेन तेजवानी सांगतो...

कसौटी जिंदगी की या मालिकेच्या नव्या सिझनमध्ये पार्थ समंथान अनुरागच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार असून एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेत अनुराग, प्रेरणा या भूमिकांइतकीच मि. बजाज ही भूमिका देखील महत्त्वाची आहे. ...

'सरस्वती' फेम तितिक्षा तावडे दिसणार 'ह्या' मालिकेत - Marathi News | 'Saraswati' fame will see Tikritcha Tawde in this series | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सरस्वती' फेम तितिक्षा तावडे दिसणार 'ह्या' मालिकेत

झी युवा वाहिनीवरील 'तू अशी जवळी रहा' या मालिकेतून अभिनेत्री तितिक्षा तावडे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.  ...

थिएटर कलाकाराला माणूस म्हणून जिवंत ठेवतो-अक्षया देवधर - Marathi News | Theater keeps the artist alive as a man-Akshay Devdhar | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :थिएटर कलाकाराला माणूस म्हणून जिवंत ठेवतो-अक्षया देवधर

राणादा आणि अंजलीबाई म्हटलं की, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेची आठवण होणं अगदी साहजिकच आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेचे सर्व कलाकार काही दिवसांतच सर्वांचे लाडके बनले. ...

शरद मल्होत्राची होणार 'या' मालिकेत एंट्री ! - Marathi News | Sharda Malhotra to be the 'entry' series! | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शरद मल्होत्राची होणार 'या' मालिकेत एंट्री !

अभिनेता शरद मल्होत्रा हा सध्या टीव्हीवरील सर्वात चाहता कलाकार बनला आहे, असे दिसते. ‘कसम तेरे प्यार की’ या मालिकेत तो अखेरचा दिसला होता. आता तो नवी मालिका हाती घेत आहे, असे दिसते. ...

'विलडरनेस डेज' आणि 'किस्सा करंसी का' या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | 'Willardness Days' and 'Kissa Kansi Ki' this two series will be launched | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'विलडरनेस डेज' आणि 'किस्सा करंसी का' या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

भारताच्या विविध आणि समृद्ध वन्यजीवावर भाष्य करणारी 'विलडरनेस डेज' आणि 'किस्सा करंसी का' या मालिकेत भारताच्या दीर्घ इतिहासात राजे व साम्राज्यांनी बनवलेली नाण्यांबद्दल माहिती मिळणार आहे.  ...

Exclusive Bigg Boss 12 : ही आहे बिग बॉसची पहिली जोडी - Marathi News | Exclusive Bigg Boss 12: This is the first big pair of Big Boss | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Exclusive Bigg Boss 12 : ही आहे बिग बॉसची पहिली जोडी

कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय हिंदी रिएलिटी शो बिग बॉसच्या बाराव्या सीझनचे अनावरण गोव्यात नुकतेच पार पडले. या सीझनच्या बारा जोडींपैकी पहिली जोडी आहे कॉमेडियन भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचिया. ...