अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात गेल्या पासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. बिग बॉसच्या घरात सध्या सदस्यांचे कुटुंबीय त्याच्या भेटीला येत आहेत. ...
घरामध्ये कालपासून सदस्यांना भेटायला त्यांच्या परिवरातील सदस्य येत आहेत. काल सगळेच सदस्य खूप भावूक झाले होते. कारण प्रत्येक सदस्याच्या घरातून कोणी ना कोणी येत होते. ते त्यांना सल्ले देत होते, त्यांना प्रोत्साहन देत होते. ...
झी मराठी वरील 'लागिरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली शीतली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर अल्टी पल्टी सुमडीत कल्टी या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...
निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान, गिरिश ओक आणि रवी पटवर्धन यांची मुख्य भूमिका असलेल्या अग्गंबाई सासूबाई या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत असून ही मालिका सुरू झाल्यानंतर काहीच आठवड्यात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. ...