श्वेताचा पहिला पती देखील तिला मारहाण करत असल्याने तिने नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला होता. श्वेताचा पहिला पती हा अभिनेता असून तो बिग बॉस या वादग्रस्त कार्यक्रमात देखील झळकला होता. ...
‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत साकारलेल्या प्रेरणाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारीने पती अभिनव कोहली याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. ...
‘बिग बॉस 13’ची तयारी सुरू झालीय. या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक असणार याबाबत तर्कवितर्क आणि चर्चा सुरू झाल्या असताना आता एक मोठी बातमी आहे. होय, सलमान खान होस्ट करत असलेला हा शो अधिकाधिक भव्य करण्याची तयारी सुरु झाली आहे. ...
‘बिग बॉस मराठी 2’ हा छोट्या पडद्यावरचा रिअॅलिटी शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशात बिग बॉसच्या स्पर्धकांना आज (11ऑगस्ट) विकेंडच्या डावात एक मोठे सरप्राईज मिळणार आहे. हे सरप्राईज काय तर भाईजान सलमान खान. ...