काही दिवसांपूर्वीच वनिताने मुंबईत हक्काचं घर घेतल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता वनिताने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. याचा व्हिडीओ शेअर करत वनिताने तिच्या नव्या घराची झलकही चाहत्यांना दाखवली आहे. ...
सोहमने अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. पण, लग्नानंतर लगेचच सोहम आणि पूजा वेगळे राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याला कारणही तसंच आहे. ...