'लाखात एक आमचा दादा' मालिकेतून एका अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे. शालनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुमेधा दातार यांचा मालिकेतील प्रवास संपला आहे. ...
तेजश्री पाठोपाठ तिची ऑनस्क्रीन आई अभिनेत्री आशा शेलार यांचंदेखील झी मराठीवर पुनरागमन होत आहे. झी मराठीच्या नव्या मालिकेत आशा शेलार महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ...