सोहम आणि अभिनेत्री पूजा बिरारी लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. बांदेकरांच्या घरच्या गणपतीच्या एका व्हिडीओमध्ये पूजाची झलकही दिसली होती. तेव्हापासूनच सोहम आणि पूजाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये ओंकार भोजनेचं कमबॅक होणार असल्याने सर्वांना उत्सुकता आहे. हास्यजत्रेच्या पहिल्याच स्कीटमध्ये ओंकार - वनिताचं भांडण होणार आहे ...
सुयश टिळक आणि आयुषी भावे यांनी एकत्र दिवाळी साजरी केलेली नाही. दोघांचेही लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचे फोटो समोर आले आहेत. मात्र ते दोघेही एकमेकांच्या फोटोंमधून गायब आहेत. ...
मराठी अभिनेता हार्दिक जोशीनेही यंदाच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीच घरी आणली आहे. हार्दिकने महागडी आणि लक्झरियस अशी नवी कोरी कार खरेदी केली आहे. ...
Aai Tulja Bhavani Serial : 'आई तुळजाभवानी' मालिकेत घेऊन येत आहे एक थरारक आणि भव्य दैवी प्रवास. जिथे षड्रिपु मत्सर रूपी उमा आणि तिच्या सोबत पाच षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष उलगडेल. ...
Shivani Sonar : तारिणी मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार तिची पहिली दिवाळी सासरी साजरी करणार आहे आणि तिच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. ...