छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा गेल्या काही महिन्यांत अनेक जोड्या लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत. नुकतेच लग्न झालेले असे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला. ...
सावी आणि अर्जुन आता प्रेक्षकांना आपल्या घरातील सदस्य वाटू लागले आहेत. पडद्यावर जरी हे एकमेकांविरुद्ध दिसत असले तरीदेखील पडद्यामागे मात्र यांची धम्माल मस्ती सुरु आहे. ...