​ ‘एक था राजा, एक थी रानी’च्या नव्या पिढीला द्रष्टीचे गुडलक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 17:37 IST2016-05-03T12:07:45+5:302016-05-03T17:37:45+5:30

‘एक था राजा, एक थी रानी’ या लोकप्रीय मालिकेत आलेल्या लीपमुळे ही मालिका बरीच चर्चेत आहे. लीपनंतर या शोची ...

'One was king, there was a queen of the new generation'! | ​ ‘एक था राजा, एक थी रानी’च्या नव्या पिढीला द्रष्टीचे गुडलक!!

​ ‘एक था राजा, एक थी रानी’च्या नव्या पिढीला द्रष्टीचे गुडलक!!

क था राजा, एक थी रानी’ या लोकप्रीय मालिकेत आलेल्या लीपमुळे ही मालिका बरीच चर्चेत आहे. लीपनंतर या शोची लीड जोडी सिद्धांत कर्णिक आणि द्रष्टी धामी शोमधून बाहेर पडणार आहेत. त्यांच्याजागी राजा व रानीच्या भूमिकेत नवे कलाकार येत आहेत. स्वर सागर आणि महिमा जोशी हे दोन बालकलाकार राजा व रानीच्या बालपणीची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या आठवड्यात या शोचा महत्त्वपूर्ण अध्याय सुरु होईल. आत्तापर्यंत रानीची भूमिका साकारणाºया द्रष्टीने सेटवर सगळ्यांचा निरोप घेताना नव्या बालकलाकारांसोबत सेल्फी घेतली. शिवाय त्यांना गुडलकही विश केले.  

Web Title: 'One was king, there was a queen of the new generation'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.