OHHH सोशल मीडियाच्या अंगणी, टॉपलेस करिश्मा तन्नाची चर्चा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 16:39 IST2017-03-31T11:09:34+5:302017-03-31T16:39:34+5:30
छोट्या पडद्यावर 'क्योॆकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून एंट्री केलेली टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नाची भूमिका मालिकेत तुफान ...
.jpg)
OHHH सोशल मीडियाच्या अंगणी, टॉपलेस करिश्मा तन्नाची चर्चा !
छ ट्या पडद्यावर 'क्योॆकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून एंट्री केलेली टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नाची भूमिका मालिकेत तुफान गाजली होती. तिची प्रत्येक अदा तितकीच खास होती. त्यामुळे तिचा फॅन फॉलोईंगसुद्धा जबरदस्त आहे.आजही करिश्माशी निगडीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी तिचे फॅन्स उत्सुक असतात.रिल लाईफ वगळता रिअल लाईफमध्येही करिश्माची ड्रेसिंग,तिची स्टाइल याची चर्चा होतच असते. मात्र आता करिश्माचा एक रिअल फोटो समोर आला आहे.या फोटोत तिचा अंदाज तिच्या फॅन्सना आश्चर्याचा धक्का देणारा ठरेल.कारण या फोटोत करिश्मा चक्क टॉपलेस असल्याचे पाहायला मिळत आहे.या अवतारात करिश्माचा लूक तितकाच हॉट आणि सेक्सी आहे.या लूकमधील तिची ही मादक अदा कुणालाही घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळेच की काय सोशल मीडियावर करिश्मा तन्नाच्या या फोटोची सध्या खुमासदार चर्चा रंगली आहे.तिचा हा टॉपलेस फोटो तिच्या फॅन्सना चांगलाच भावतोय.तिची ही अदा कोणत्याही सेक्सी अभिनेत्रीला टक्कर देणारी असल्याचंही बोललं जात आहे.करिश्माचा मॉर्डन लूक तर फॅन्सनी छोट्या पडद्यावरही पाहिला आहे.मालिकेत तिचे शॉर्ट कपडे आणि बिनधास्त अंदाज फॅन्सना पसंत पडला होता.मात्र ऑनस्क्रीन लूकपेक्षा अधिक हिट्स या टॉपलेस आणि सेक्सी लूकला मिळत आहेत.त्यामुळे छोट्या पडद्यावर करिश्मा जितकी ग्लॅमरस दिसली त्याहून ती कितीतरी पटीने जास्त सेक्सी आणि हॉट रिअल लाइफमध्ये दिसत असल्याच्या फॅन्सच्या प्रतिक्रिया या टॉपलेस फोटोला पाहून उमटत आहेत.त्यामुळे सध्या करिश्माचा हा टॉपलेस अंदाज फॅन्सना क्लीन बोल्ड करुन गेला आहे असं म्हटले तर वावगं ठरणार नाही.