सोशलमिडीयावर 'ही चाल तुरू तुरू' या न्यू व्हर्जनची चलती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2016 22:41 IST2016-03-15T05:41:54+5:302016-03-14T22:41:54+5:30
सध्या जुन्या लोकप्रिय गाण्यांचे न्यू व्हर्जन आणणे ही क्रेझ निर्माण झाली आहे.

सोशलमिडीयावर 'ही चाल तुरू तुरू' या न्यू व्हर्जनची चलती
स ्या जुन्या लोकप्रिय गाण्यांचे न्यू व्हर्जन आणणे ही क्रेझ निर्माण झाली आहे. आणि रसिकबाप देखील या न्यू व्हर्जन गाण्यांना मोठया प्रमाणात प्रतिसाद देताना दिसत आहे. नुकतेच सोशलमिडीयावर ही चाल तुरू तुरू या लोकिप्रय गाण्याने धमाल उडवून ठेवली आहे. या गाण्याचे न्यू व्हर्जन अभिनेत्री मिथाली पालकरने गायले आहे. ते ही एका वेगळया स्वरूपात, या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मिथाली, प्लॅस्टिकचा कप वापरून तो धरलेला गाण्याचा ठेका प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. तसेच तिने हाताने टेबल वाजवत गाण्यात एकच प्रकारची धम्मालच उडवून ठेवली आहे. त्यामुळे या हटक्या व मजेशीर व्हिडीओची सध्या सोशलमिडीयावर चलती असल्याचे दिसते.