नंदिश - रश्मी म्युझिक व्हिडीयोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:00 IST2016-01-16T01:19:22+5:302016-02-09T08:00:07+5:30

छोट्या पडद्यावरचे हॉट कपल नंदिश संधू आणि रश्मी देसाई लवकरच 'तेरी एक हंसी' या म्युझिक व्हिडीयोमध्ये रोमान्स करताना दिसणार ...

Nandish - Rashmi Music Video | नंदिश - रश्मी म्युझिक व्हिडीयोमध्ये

नंदिश - रश्मी म्युझिक व्हिडीयोमध्ये

ट्या पडद्यावरचे हॉट कपल नंदिश संधू आणि रश्मी देसाई लवकरच 'तेरी एक हंसी' या म्युझिक व्हिडीयोमध्ये रोमान्स करताना दिसणार आहेत.

मुक-बधिर मुलगी असूनही तिच्यावर मनापासून प्रेम करणार्‍या प्रियकराची कथा यात दाखविण्यात आली आहे.

हे गाणे ऐकल्यापासूनच त्याच्या प्रेमात पडल्याचे नंदिशने सांगितले.

Web Title: Nandish - Rashmi Music Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.