नाना पाटेकर देणार २४ला आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 18:22 IST2016-06-23T12:52:33+5:302016-06-23T18:22:33+5:30

नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी परिंदा, वेलकम, वेलकम बॅक यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या दोघांची अनेक ...

Nana Patekar will give voice to 24 | नाना पाटेकर देणार २४ला आवाज

नाना पाटेकर देणार २४ला आवाज

ना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी परिंदा, वेलकम, वेलकम बॅक यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या दोघांची अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत खूपच चांगली मैत्री आहे. नाना पाटेकर यांनी कधीही छोट्या पडद्यावर काम केले नाही. पण अनिलसाठी नाना छोट्या पडद्यावर काम करणार आहेत. २४ या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच नाना पाटेकर यांचा छोट्या पडद्याशी संबंध येणार आहे. २४ या मालिकेत नाना अभिनय करत नसून या मालिकेसाठी ते आपला आवाज देणार आहे. नाना पाटेकर मालिकेच्या सुरुवातीला प्रेक्षकांना मालिकेच्या पात्रांविषयी माहिती देणार आहेत. 

Web Title: Nana Patekar will give voice to 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.