'नागीण' अदा खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:44 IST2016-01-16T01:16:07+5:302016-02-07T07:44:02+5:30
लवकरच सुरू होणार्या एकता कपूरच्या 'नागीन' मालिकेत अभिनेत्री अदा खान इच्छाधारी नागीणीची भूमिका करणार आहे. आपला आकार बदलता येणारी ...

'नागीण' अदा खान
ल करच सुरू होणार्या एकता कपूरच्या 'नागीन' मालिकेत अभिनेत्री अदा खान इच्छाधारी नागीणीची भूमिका करणार आहे. आपला आकार बदलता येणारी आणि तिचे प्रेम मिळवण्यासाठी धडपडणारी नागीण अशा भूमिकेत ती दिसेल. या मालिकेबाबत आपण उत्सुक असून नागीणीचे पात्र करताना मजा आल्याचे तिने सांगितले.