गेल्या नऊ वर्षांपासूनची माझी इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:46 IST2016-01-16T01:13:37+5:302016-02-07T11:46:41+5:30
गेल्या नऊ वर्षांपासूनची माझी इच्छा आता पूर्ण होत आहे. मी बिग बॉसचा जबरदस्त फॅन आहे. बिग बॉसच्या घरात मी ...

गेल्या नऊ वर्षांपासूनची माझी इच्छा
ग ल्या नऊ वर्षांपासूनची माझी इच्छा आता पूर्ण होत आहे. मी बिग बॉसचा जबरदस्त फॅन आहे. बिग बॉसच्या घरात मी गे फॅशन कम्युनिटीचे प्रतिनिधीत्त्व करू इच्छित आहे. मला असे वाटते की, बिग बॉस या शोमध्ये सहभागी होण्यासाठी फार तयारी करण्याची आवश्यकता नाही. नॅचरल खेळ खेळल्यास तुम्ही विजेते ठरू शकता, असे मत प्रसिद्ध फॅशन डिझायनर कंवलजित सिंग यांनी व्यक्त केले आहे.