मुनेश व पोर्णिमा तलमले यांची मुलगी स्वराचा वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:15 IST2016-01-16T01:16:13+5:302016-02-07T06:15:47+5:30
मुनेश व पोर्णिमा तलमले यांची मुलगी स्वराच्या पाचव्या वाढदिवसाला नातलग व मित्र शुभेच्छा देण्यासाठी एकत्र झाले होते. या बर्थडे ...

मुनेश व पोर्णिमा तलमले यांची मुलगी स्वराचा वाढदिवस
म नेश व पोर्णिमा तलमले यांची मुलगी स्वराच्या पाचव्या वाढदिवसाला नातलग व मित्र शुभेच्छा देण्यासाठी एकत्र झाले होते. या बर्थडे पार्टीची थीम 'मिकी अँण्ड मिनी माऊस' होते. पोल्का डॉट असलेले लाल रंगाचे फुगे लावून सजावट करण्यात आली होती. फ्लोर लेंथ असलेल्या पिंक फ्रॉकमध्ये बर्थडे गर्ल बार्बी डॉलसारखी दिसत होती. हॉटेलच्या ऑडिटोरिअममध्ये लहान मुलांचा किलबिलाट आनंददायी वाटत होता. या पार्टीत मुलांनी गेम्सचा मनसोक्त आनंद लुटला.
मुनेश व पोर्णिमा तलमले यांची मुलगी स्वराच्या पाचव्या वाढदिवसाला नातलग व मित्र शुभेच्छा देण्यासाठी एकत्र झाले होते. या बर्थडे पार्टीची थीम 'मिकी अँण्ड मिनी माऊस' होते. पोल्का डॉट असलेले लाल रंगाचे फुगे लावून सजावट करण्यात आली होती. फ्लोर लेंथ असलेल्या पिंक फ्रॉकमध्ये बर्थडे गर्ल बार्बी डॉलसारखी दिसत होती. हॉटेलच्या ऑडिटोरिअममध्ये लहान मुलांचा किलबिलाट आनंददायी वाटत होता. या पार्टीत मुलांनी गेम्सचा मनसोक्त आनंद लुटला.