कमी रेटिंग्समुळं बंद होण्याच्या ‘दहलीज’वर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 18:20 IST2016-06-21T12:50:09+5:302016-06-21T18:20:09+5:30

'दहलीज' ही मालिका आता रसिकांचा निरोप घेणार आहे. 106 भागांची मालिका असलेला दहलीजचा अखेरचा भाग 26 जूनला प्रसारीत होईल. ...

Low threshold due to low ratings? | कमी रेटिंग्समुळं बंद होण्याच्या ‘दहलीज’वर ?

कमी रेटिंग्समुळं बंद होण्याच्या ‘दहलीज’वर ?


style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;" />
'दहलीज' ही मालिका आता रसिकांचा निरोप घेणार आहे. 106 भागांची मालिका
असलेला दहलीजचा अखेरचा भाग 26 जूनला प्रसारीत होईल. नुकतंच दहलीजच्या
टीमनं मालिकेचं अखेरचं शूट संपवलं. आता 'दहलीज' मालिकेनं रसिकांचा निरोप
घेतल्यानंतर त्या जागी 'जाना ना दिल से दूर' या मालिकेचे जुने भाग
प्रसारीत करण्यात येतील. सध्या जाना ना दिल से दूर ही मालिका संध्याकाळी
प्रसारीत केली जाते. त्याला चांगला टीआरपीसुद्धा मिळतोय. त्यामुळं
रात्रीच्या प्राईम टाईम टीआरपी वाढवण्यासाठी जुने भाग प्रसारीत करण्याची
खेळी करण्यात आल्याचं बोललं जातंय.

Web Title: Low threshold due to low ratings?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.