सेटवर लव्हली सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:39 IST2016-01-16T01:13:38+5:302016-02-07T11:39:17+5:30
सुदीप साहिरची ड्रीम गर्ल मध्ये श्रद्धा आर्याच्या सह एन्ट्री झाली आहे. त्याचे चॉकलेट केक कापून वेलकम केले आहे. तो ...

सेटवर लव्हली सरप्राईज
स दीप साहिरची ड्रीम गर्ल मध्ये श्रद्धा आर्याच्या सह एन्ट्री झाली आहे. त्याचे चॉकलेट केक कापून वेलकम केले आहे. तो म्हणाला,' शशी आणि सुमीत यांच्यासोबत मी पुन्हा सेटवर आलो माझ्यासाठी केक कापणे हे खरंतर लव्हली सरप्राईजच होते. मी आणि श्रद्धा आर्या चाहत्यांना खुश करू असे वाटते.