हिमांशू सोडणार रोशनी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:46 IST2016-01-16T01:18:00+5:302016-02-07T06:46:38+5:30
लाईफ ओके वाहिनीवरील 'रोशनी' मालिकेत हिमांशू मल्होत्रा याने डॉ.समीरची भूमिका केली आहे. सुरूवातीला तो विशेष भूमिकेत होता. मात्र, साहिल ...

हिमांशू सोडणार रोशनी?
ल ईफ ओके वाहिनीवरील 'रोशनी' मालिकेत हिमांशू मल्होत्रा याने डॉ.समीरची भूमिका केली आहे. सुरूवातीला तो विशेष भूमिकेत होता. मात्र, साहिल आनंदने निक ची भूमिका केली आहे. तो देशाकडे परत जाणार असून आता हिमांशूलाही रोशनी मालिका सोडावी लागणार असे दिसतेय.