सुबोधचा मराठमोळा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 15:53 IST2016-04-24T10:19:58+5:302016-04-24T15:53:56+5:30
सुबोध भावे हा मॉर्डन पेहराव्यामध्ये जेवढा हॅण्डसम दिसतो. त्याहून मराठमोळ््या पेहराव्यात छान दिसतो . याची प्रचेती तुम्हाला सुबोधचा हा ...

सुबोधचा मराठमोळा अंदाज
स बोध भावे हा मॉर्डन पेहराव्यामध्ये जेवढा हॅण्डसम दिसतो. त्याहून मराठमोळ््या पेहराव्यात छान दिसतो . याची प्रचेती तुम्हाला सुबोधचा हा मराठमोळा फोटो पाहिल्यार नक्कीच होईल. सुबोधने एका शो साठी असा मराठमोळा पेहराव धारन केला होता. त्याने यामध्ये आंबा रंगाचा फेटा, लाल रंगाचे ब्रोकेटचे जॅकेट व सिल्कचा पिवळा रंगाचा कु र्ता घातला आहे. या मराठमोळ््या अटायरमध्ये सुबोध कमालिचा सुंदर दिसत असून लग्न सराईच्या मोसमामध्ये तरूणांनी सुबोधचा हा अटायर कॉपी करायला काहीच हरकत नाही.
![]()