'कुंज'ची लॉटरी या कलाकाराला लागली ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 15:46 IST2016-06-20T10:16:35+5:302016-06-20T15:46:35+5:30
'नागिन' फेम अभिनेता अर्जुन बिजलानी लवकरच टशन-ए-इश्क या मालिकेत कुंज म्हणून एंट्री मारणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अर्जुन सिद्धांत ...

'कुंज'ची लॉटरी या कलाकाराला लागली ?
' ;नागिन' फेम अभिनेता अर्जुन बिजलानी लवकरच टशन-ए-इश्क या मालिकेत कुंज म्हणून एंट्री मारणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अर्जुन सिद्धांत गुप्ताची जागा घेणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र अर्जुनसुद्धा कुंजची भूमिका साकारणार नाही. आता टशन-ए-इश्क मालिकेत कुंज ही भूमिका नमन शॉ साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. अर्जुन बिजलानी लवकरच डान्स रियालिटी शो 'झलक दिखला जा'मध्ये एंट्री मारणार आहे.त्यामुळंच प्रिया रंगरेज मालिकेत झळकलेल्या नमन शॉ यांची कुंज म्हणून लॉटरी लागणार आहे.