कृतिकाला हवाय ब्रेक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:04 IST2016-01-16T01:18:32+5:302016-02-07T13:04:00+5:30
टीव्ही शो 'रिपोर्टर्स' ची लीड अभिनेत्री कृतिका कामराचे म्हणणे आहे की,' ती सध्या कुठला दुसरा शो साईन करणार नाही. ...

कृतिकाला हवाय ब्रेक!
ट व्ही शो 'रिपोर्टर्स' ची लीड अभिनेत्री कृतिका कामराचे म्हणणे आहे की,' ती सध्या कुठला दुसरा शो साईन करणार नाही. ती खुप दिवसांपासून ब्रेक च्या प्रतीक्षेत होती. कृतिकाला नवीन शो ची ऑफर आलेली नाही. ती म्हणते,' मी नुकताच 'रिपोर्टर्स'च्या शेवटच्या एपिसोडची शूटिंग केलेली आहे. आता मला ब्रेक हवा आहे.