लोकप्रियतेत कपिलची 'सुलतान'ला धोबीपछाड !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 11:33 IST2016-07-11T06:03:55+5:302016-07-11T11:33:55+5:30
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार होण्याचा मान कॉमेडियन कपिल शर्माला मिळालाय.. एका कंपनीनं केलेल्या सर्व्हेमध्ये कपिलनं दबंग सलमान खानलाही लोकप्रियतेच्या ...

लोकप्रियतेत कपिलची 'सुलतान'ला धोबीपछाड !
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार होण्याचा मान कॉमेडियन कपिल शर्माला मिळालाय.. एका कंपनीनं केलेल्या सर्व्हेमध्ये कपिलनं दबंग सलमान खानलाही लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकलंय. या सर्व्हेनुसार सलमान खानची लोकप्रियता कमी झाली असून तो पाचव्या स्थानावर फेकला गेलाय. ही कंपनी अशाप्रकारे छोट्या पडद्यावरील कलाकारांच्या लोकप्रियतेचा सर्व्हे दर महिन्याला करते. कपिलनं लोकप्रियतेच्या बाबतीत रोडिज एक्स-4चा होस्ट रणविजय आणि कॉमेडीयन सुनील ग्रोव्हरलाही मागे टाकलंय. या सर्वेमध्ये चौथं स्थान धकधक गर्ल माधुरी दीक्षितनं पटकावलंय. सध्या माधुरी सो यू थिंक यू कॅन डान्स हा रियालिटी शो जज करतेय..