दीप्तीसोबत करायचीय शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 00:35 IST2016-02-24T07:35:46+5:302016-02-24T00:35:46+5:30

दो दुनी चार फेम अभिनेत्री आदिती वसुदेव ही आता ‘मेरी आवाज ही पहचान है’ या आगामी मालिकेत दिसणार आहे. ...

Kachchi shooting with Deepti | दीप्तीसोबत करायचीय शूटिंग

दीप्तीसोबत करायचीय शूटिंग

दुनी चार फेम अभिनेत्री आदिती वसुदेव ही आता ‘मेरी आवाज ही पहचान है’ या आगामी मालिकेत दिसणार आहे. ती म्हणते, दीप्ती नवल, जरीन वहाब, अमृता राव आणि पल्लवी जोशी यांच्यासोबत काम करायचे आहे. सेटवर असल्यावर मला खुप उत्साहित वाटते. दीप्ती नवल हिच्यासोबत काम करण्यासाठी मी लहानाची मोठी झाले.

Web Title: Kachchi shooting with Deepti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.