ही मालिका प्रसिद्ध लेखक तविस स्माइली यांच्या 'बिफोर यू जज मी : द ट्राईम्फ अँण्ड ट्रेजेडी ऑफ मायकल जॅक्सन ...
जॅक्सनवर मालिका
/> ही मालिका प्रसिद्ध लेखक तविस स्माइली यांच्या 'बिफोर यू जज मी : द ट्राईम्फ अँण्ड ट्रेजेडी ऑफ मायकल जॅक्सन लास्ट डेज' या पुस्तकावर आधारित असेल. हे पुस्तक अद्याप बाजारात दाखल झाले नसले तरी, टीव्ही मालिकेच्या स्वरूपात दर्शकांपर्यंत पोहचणार आहे. यासाठी वार्नर ब्रॉस यांच्यासोबत याबाबतचा करार देखील करण्यात आला आहे. या मालिकेत जॅक्सन यांच्या मृत्यूच्या १६ आठवडयाअगोदरचा काळ दाखविला जाणार आहे.