इशा कोपिकर छोट्या पडद्यावर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 13:05 IST2016-05-30T07:35:16+5:302016-05-30T13:05:16+5:30
खल्लास गर्ल इशा कोपिकर लवकरच छोट्या पडद्यावर काम करणार असल्याची चर्चा आहे. बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यावर आधारित बाजीराव-मस्तानी हा चित्रपट ...
.jpg)
इशा कोपिकर छोट्या पडद्यावर?
ख ्लास गर्ल इशा कोपिकर लवकरच छोट्या पडद्यावर काम करणार असल्याची चर्चा आहे. बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यावर आधारित बाजीराव-मस्तानी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. या चित्रपटाच्या यशानंतर बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यावर आधारित मालिका दोन वाहिनींवर सुरू होणार आहे. त्यातील एका मालिकेत इशा प्रमुख भूमिकेत साकारणार असल्याची चर्चा आहे. इशा मस्तानीच्या भूमिकेत झळकणार की काशीबाईंच्या याची नक्कीच सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.