n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">नागिन या मालिकेतील भूमिकेमुळे अर्जुन बिजलानी प्रेक्षकांचा लाडका बनलेला आहे. या मालिकेनंतर अाणखी एका सुपरनॅचरल पॉवरच्या मालिकेत तो झळकणार आहे. कवच...काली शक्तियो से या मालिकेत लवकरच त्याची एंट्री होणार आहे. पण या मालिकेत तो एक मानव नसून जीन असणार आहे. मंजुलिकापासून पारिधीचे संरक्षण करण्यासाठी तो येणार आहे. पण त्याच्या येण्याने राजबीरला पारिधी त्याच्यापासून दूर जाईल अशी भीती वाटायला लागणार आहे. या मालिकेत सध्या सारा खान, मोना सिंग, विवेक दहिया प्रमुख भूमिका साकारणार आहेत.