‘मी कसे सिद्ध करू की मी सेक्स केला नाही?’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 16:57 IST2016-08-27T11:27:23+5:302016-08-27T16:57:23+5:30
मी माझे केस रंगवायचे नाहीत का ? मी पाय पसरुन बसायचे नाही का ? की सिगरेट प्यायचे नाही ? ...

‘मी कसे सिद्ध करू की मी सेक्स केला नाही?’
सलोनी एम टीव्हीवर ‘गर्ल आॅन टॉप’ हा शो सादर करते. आपल्या सोशल अकाऊंटवर तिने सतत याविषयावर लिखाण केले आहे. मुलींना व्हर्जिन आहे हे सिध्द करण्यासाठी कय केले पाहिजे ?असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे.