गिरीश ओक आणि संजय मोने यांच्या अभिनयाची मुशाफिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 09:31 IST2016-03-02T16:31:47+5:302016-03-02T09:31:47+5:30
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे दोन्ही अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने यांनी ...

गिरीश ओक आणि संजय मोने यांच्या अभिनयाची मुशाफिरी
म ाठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे दोन्ही अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि संजय मोने यांनी मनोरंजनाच्या विश्वात विविध भूमिकेतून मनसोक्त मुशाफिरी केली आहे.
या दोघांनी एकत्र काम केलेले कुसुम मनोहर लेले (कुमले) हे नाटक तर रंगभूमीवर मैलाचा दगड ठरले.
या दोघांनी एकत्र काम केलेले कुसुम मनोहर लेले (कुमले) हे नाटक तर रंगभूमीवर मैलाचा दगड ठरले.