प्रतिभाची साथियात एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 14:12 IST2016-03-19T21:12:24+5:302016-03-19T14:12:24+5:30
स्टार प्लस वाहिनीवरील मालिका साथियामध्ये आता नवीन चेहरा प्रतिभा तिवारीच्या निमित्ताने येणार आहे. ती याअगोदर बत्तमीज दिलची कलाकार होती. ...

प्रतिभाची साथियात एन्ट्री
स टार प्लस वाहिनीवरील मालिका साथियामध्ये आता नवीन चेहरा प्रतिभा तिवारीच्या निमित्ताने येणार आहे. ती याअगोदर बत्तमीज दिलची कलाकार होती. अमर उपाध्यायची मुलगी म्हणून ती येणार आहे. हे कॅरेक्टर निगेटिव्ह असेल. तिला श्रवण आणि विद्याचे न जन्मलेले बाळ हवंय. तिला बाळ का हवंय याची एक वेगळी स्टारी आहे. ती कळेलच.