‘गौतमी’ने केला अनुभव शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 12:59 IST2016-01-16T01:13:28+5:302016-09-30T12:59:49+5:30
गौतमी कपूर सोनी टीव्हीवरील 'परवरिश 2' मालिकेत पालकत्वाच्या टिप्स देत आहे. तिने नुकताच घडलेला एक किस्सा सांगितला. ती म्हणाली,' ...

‘गौतमी’ने केला अनुभव शेअर
ग तमी कपूर सोनी टीव्हीवरील 'परवरिश 2' मालिकेत पालकत्वाच्या टिप्स देत आहे. तिने नुकताच घडलेला एक किस्सा सांगितला. ती म्हणाली,' मला मिळालेलेा एक सीन पाहून मी आश्चर्यचकित झाले. मी याच परिस्थिीत माझ्या आईसोबत होते. पहिल्यांदाच असे होत आहे. आता फक्त माझ्यासोबत माझी मुलगी आहे.