n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">गीत हुई सबसे पराई, पुनरविवाह, झलक दिखला जा सिझन-5 आणि रामायणमध्ये रामची भूमिका साकारणारा गुरमित चौधरीला आता सिनेमाच करावेसे वाटतायेत. येत्या 2 डिसेंबरला 'वजह तुमह हो' हा त्याचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सध्या फक्त सिनेमावरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. सध्या सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर रसिकांचे मतही जाणून घ्यायची आहेत. सिनेमा असो किंवा मालिका कालाकराला रसिकांचे मनोरंजनच होणे महत्त्वाचे टीव्हीसाठी ऑफर्सही येत आहेत. मात्र जशा हव्या आहेत तशा त्या ऑफर्स नाहीत. त्यामुळे काही दिवस मालिकेत काम करणार नाही. सिनेमांसाठी वेळ देण्याचा विचार सुरू आहे. मालिका आणि सिनेमा दोन्ही मनोरंजनाची माध्यम आहेत. ज्या गोष्टींसाठी वेळ देणे जमेल तसे रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होईल असे गुरमितने म्हटले आहे.
![]()