टीव्हीवरील काम आवडते - शाहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:01 IST2016-01-16T01:15:59+5:302016-02-07T11:01:41+5:30
सेलिब्रिटी पूर्वी टीव्हीवर काम करायला नको म्हणायचे. पण आता टीव्ही आणि चित्रपट यांच्यातील अंतर कमी झाले आहे. शाहीद कपूर ...

टीव्हीवरील काम आवडते - शाहीद
स लिब्रिटी पूर्वी टीव्हीवर काम करायला नको म्हणायचे. पण आता टीव्ही आणि चित्रपट यांच्यातील अंतर कमी झाले आहे. शाहीद कपूर 'झलक'च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर आला आणि आता त्याला छोट्या पडद्यावर काम करणे आवडू लागले आहे. 'झलक' ला होकार देण्यापूर्वी त्याच्या मनात द्विधा मनस्थिती होती.