रुप दुर्गापाल आता 'गंगा' मालिकेत !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 14:07 IST2016-08-19T08:37:33+5:302016-08-19T14:07:33+5:30
अभिनेत्री रुप दुर्गापाल आता 'गंगा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत एंट्री मारणार आहे. 'बालिका वधू' आणि 'स्वररागिनी' या मालिकेत भूमिका ...

रुप दुर्गापाल आता 'गंगा' मालिकेत !
अ िनेत्री रुप दुर्गापाल आता 'गंगा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत एंट्री मारणार आहे. 'बालिका वधू' आणि 'स्वररागिनी' या मालिकेत भूमिका साकारल्यानंतर ही वेगळी भूमिका साकारण्यासाठी रुप उत्साही आहे. लोकांच्या चेह-यावर आनंद पाहाणं पसंत असल्यानं या भूमिकेसाठी उत्सुक असल्याचं रुपनं म्हटलंय.