दुर्गाची निवड सातासमुद्रापार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 02:27 IST2016-03-11T09:26:53+5:302016-03-11T02:27:40+5:30
निर्मिती क्षेत्रात मोजकयाच पण यशस्वी चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर विवेक कजारिया यांनी आपले काम केवळ निर्मिती क्षेत्रापुरते मयार्दीत न ठेवता ...

दुर्गाची निवड सातासमुद्रापार
आजोबा आणि नातीचे भावविश्व आणि गावातील एका कुशल मुर्तीकार ज्याची दुर्गा देवीवर अढळ श्रद्धा अशा व्यकतीच्या जीवनाचा आढावा या लघुपटाच्या माध्यमातुन घेतला आहे.या लघुपटात वीणा जामकर सोबत साची आणि कल्याण चटर्जी यांची प्रमुख भुमिका आहे.