दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी 'रेडी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 01:13 IST2016-03-11T08:12:04+5:302016-03-11T01:13:18+5:30
मराठी इंडस्ट्री ज्यावेळी उभारणी घेत होती त्यावेळी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी बिनधास्त या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांना आकर्षित करून घेतले ...

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी 'रेडी'
म ाठी इंडस्ट्री ज्यावेळी उभारणी घेत होती त्यावेळी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी बिनधास्त या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांना आकर्षित करून घेतले होते. यानंतर त्यांच्या वाडाचिरबंदी, तुकाराम असे एकसे एक चित्रपटांनी बॉक्सआॅफीसवर यश मिळविले. तर पिंपळपान ही देखील त्यांची मालिका विशेष गाजली होती. आता, दिग्ददर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचे २०१६ साठी फॅमिली कट्टा आणि ध्यानीमनी हे दोन चित्रपट प्रदर्शनासाठी रेडी झाले आहेत. चला, त्यांच्या या दोन चित्रपटासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना शुभेच्छा देउयात.