साथियाँ के ‘धरम’ हुए ‘गरम’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 13:21 IST2016-06-23T07:51:57+5:302016-06-23T13:21:57+5:30

'साथ निभाना साथियाँ' या मालिकेत रसिकांच्या खास आग्रहास्तव धरम अर्थात अभिनेता अमर उपाध्यायची रिएंट्री झालीय. मात्र अमरची हीच रिएंट्री ...

'Dharam' became 'hot' with companions! | साथियाँ के ‘धरम’ हुए ‘गरम’ !

साथियाँ के ‘धरम’ हुए ‘गरम’ !

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">'साथ निभाना साथियाँ' या मालिकेत रसिकांच्या खास आग्रहास्तव धरम अर्थात
अभिनेता अमर उपाध्यायची रिएंट्री झालीय. मात्र अमरची हीच रिएंट्री सध्या
या मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊससाठी डोकेदुखी ठरतेय.अमर त्याच्या भूमिकेवर
समाधानी नसून डायलॉग आणि स्क्रीप्टमध्येही अमरला अडचण जाणवली..त्यामुळं
प्रॉडक्शन हाऊसवाल्यांशी अमरचं चांगलंच वाजलं..त्यानंतर मिहीर विरानी
फेम अमरची समजूत काढण्यात प्रॉडक्शन हाऊसला यश आलंय. त्याचं शुटिंग
महिन्यातून 15 दिवस ठेवण्याबाबत ते राजी झालेत.दुसरीकडे आपण प्रॉडक्शन
हाऊसला कसलेही नखरे दाखवले नसल्याचं अमर उपाध्यायनं म्हटलंय. आपण
महिन्याचे 25 दिवस प्रॉडक्शन हाऊसला दिले होते. मात्र त्यांनी त्यातील
मोजकेच दिवस शुटिंग करुन इतर दिवस वाया घालवल्याचा दावा अमरनं केलाय.
 कोणत्याही प्रकारची मनमानी करत नसल्याचं स्पष्टीकरण अमरनं
दिलंय.

Web Title: 'Dharam' became 'hot' with companions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.