देवयानीचे नखरे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 07:34 IST2016-03-13T14:34:57+5:302016-03-13T07:34:57+5:30
आज काल नोज रिंगची फॅशन तरुणाई मध्ये खूप फेमस झाली आहे यामधून मराठी सेलिब्रेटी तरी कशा मागे राहतील. देवयानी ...

देवयानीचे नखरे...
आ काल नोज रिंगची फॅशन तरुणाई मध्ये खूप फेमस झाली आहे यामधून मराठी सेलिब्रेटी तरी कशा मागे राहतील. देवयानी या मालिकेमधून घरा-घरात पोहचणारी शिवानी सुर्वे हिला देखील नोझ रिंगचे वेड लागलेले दिसते. शिवानी रोज वेगवेगळ््या पद्धतीच्या नोझ रिंग ट्राय करते. व त्याचे फोटो सोशल मिडीयवर अपडेट करत असते. नक्की, ती कोणत्या आगामी नवीन चित्रपटाची तयारी करते की तीचा तो फॅशन फंडा आहे हे आपल्यासमोर गुपीतच आहे. असो, देवयानीनंतर शिवाणी पुन्हा इंडस्ट्रीमध्ये कोणत्या नवीन लूकमध्ये दिसते का याची उत्सुकता देखील सर्वानाच लागली आहे.