दिया और बाती हम मालिका संपणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 16:13 IST2016-06-09T10:43:28+5:302016-06-09T16:13:28+5:30
प्रेक्षकांची आवडती मालिका दिया और बाती हम ही मालिका संपणार असल्याचे म्हटले जात आहे. ही मालिका सुरू झाली, त्यावेळी ...
.jpg)
दिया और बाती हम मालिका संपणार?
class="ii gt adP adO" id=":1pj" style="font-size: 12.8px; direction: ltr; margin: 5px 15px 0px 0px; padding-bottom: 5px; position: relative; color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; line-height: normal;">
प्रेक्षकांची आवडती मालिका दिया और बाती हम ही मालिका संपणार असल्याचे म्हटले जात आहे. ही मालिका सुरू झाली, त्यावेळी मालिकेला खूपच चांगला टीआरपी होता. पण दिवसेंदिवस मालिकेचा टिआरपी ढासळत चाललेला आहे. यामुळे ही मालिका बंद करण्याचा विचार करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. पण आजही ही मालिका पहिल्या १० मालिकांमध्ये असल्यामुळे निर्माते द्विधा मनस्थितीत असल्याचीही चर्चा आहे.