अंकुश-रोशनीत वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 05:09 IST2016-01-16T01:15:30+5:302016-02-13T05:09:22+5:30
झी टीव्हीवरील 'ये वादा रहा' मध्ये अंकुश अरोरा हा रोशनी वालियावर सीनदरम्यान तिची जागा बदलण्याच्या बाबतीत ओरडला. तिची आई ...
.jpg)
अंकुश-रोशनीत वाद
झ टीव्हीवरील 'ये वादा रहा' मध्ये अंकुश अरोरा हा रोशनी वालियावर सीनदरम्यान तिची जागा बदलण्याच्या बाबतीत ओरडला. तिची आई स्विटी वालियाने शूटिंग सेटवर येऊन त्याची कानउघाडणी केली. 'तू माझ्या मुलीसोबत असे वागू शकत नाही. ती फारच लहान आणि समंजस असली तरी