‘कबूल है’ फेम सुनयनाने थाटला संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 06:04 IST2016-03-13T13:04:51+5:302016-03-13T06:04:51+5:30
‘कबूल है’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये समीरा फरहान कुरेशीची भूमिका साकारणारी सुनयना फौजदारने उद्योगपती बॉयफे्रंड कुणाल भंबवानीसोबत नुकतेच लग्न ...

‘कबूल है’ फेम सुनयनाने थाटला संसार
‘ बूल है’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये समीरा फरहान कुरेशीची भूमिका साकारणारी सुनयना फौजदारने उद्योगपती बॉयफे्रंड कुणाल भंबवानीसोबत नुकतेच लग्न करून संसार थाटला. सुनयनाने ‘कबूल है’ शिवाय ‘सनातन’, मीत मिला दे रब्बा’, ‘लागी तुझसे लगन’, ‘फियर फाईल : डर की सच्ची तस्वीरें’ ‘यम हैं हम’ आणि ‘एजंट राघव’ या मालिकात काम केले आहे.
सुनयना आणि कुणालच्या लग्नाचा विधी तीन दिवस चालला.
१० मार्च रोजी मेंदी सेरेमनी, ११ ला संगीत आणि १२ ला वेडिंग आणि रिशेप्शन झाले.
सुनयना आणि कुणालच्या लग्नाचा विधी तीन दिवस चालला.
१० मार्च रोजी मेंदी सेरेमनी, ११ ला संगीत आणि १२ ला वेडिंग आणि रिशेप्शन झाले.