n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">कुछ रंग प्यार के ऐसे भी आणि एक दुजे के वास्ते या दोन्ही मालिकांचे नुकतेच 100 भाग पूर्ण झाले. या दोन्ही मालिकांच्या टीम त्यांना मिळालेल्या या यशामुळे खूपच खूश आहेत. एक दुजे के वास्ते या मालिकेच्या टीमने पार्टी करून आपला हा आनंद साजरा केला. नमिक पॉल आणि निकिता दत्ताने अनेक गाण्यांवर आपल्या टीमसोबत ताल धरला तर कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेने सेटवर केक कापून जल्लोष व्यक्त केला. संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळेच आम्हाला इतके यश मिळवता आले असे कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा शाहिर शेख सांगतो.
![]()
Web Title: Both of them beat the Century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.