बिपाशालाही वाटते भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:20 IST2016-01-16T01:16:08+5:302016-02-07T07:20:59+5:30
हॉट बिपाशा बसूची हॉरर मालिका 'डर सबको लगता है' छोट्या पडद्यावर येत आहे. ती म्हणाली, 'मी हॉरर चित्रपट आणि ...

बिपाशालाही वाटते भीती
ह ट बिपाशा बसूची हॉरर मालिका 'डर सबको लगता है' छोट्या पडद्यावर येत आहे. ती म्हणाली, 'मी हॉरर चित्रपट आणि आता ही मालिका तर करणार आहे, परंतु मी खूप भित्री आहे. कधी कधी तर मी माझ्या सावलीला सुद्धा घाबरते.' या मालिकेत बिपाशा अभिनय करणार नसून ती सुत्रधाराचे काम करताना दिसेल.