बानीचा हा टॉपलेस फोटो अजुनही होतोय Viral, तिच्या muscular bodyवरून नेटीझन्स उडवतायेत खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 14:03 IST2017-01-03T13:52:28+5:302017-01-03T14:03:14+5:30

'बिग बॉस' सिझन 10 मध्ये करन मेहरा 1 कोटींचे मानधन देण्यात आले होते.करन नंतर वीजे बानीलाही दीड कोटींचे  मानधन ...

Bani's this topless photo is still being taken by Viral, nodging his nerves from the muscular body | बानीचा हा टॉपलेस फोटो अजुनही होतोय Viral, तिच्या muscular bodyवरून नेटीझन्स उडवतायेत खिल्ली

बानीचा हा टॉपलेस फोटो अजुनही होतोय Viral, तिच्या muscular bodyवरून नेटीझन्स उडवतायेत खिल्ली

'
;बिग बॉस' सिझन 10 मध्ये करन मेहरा 1 कोटींचे मानधन देण्यात आले होते.करन नंतर वीजे बानीलाही दीड कोटींचे  मानधन देण्यात आल्यामुळे बानी ही बिग हॉसच्या घरातली हायेस्ट पेड कंटेस्टंट आहे. बिग बॉसमध्ये गौरव चोपड आणि बानी यांच्या मैत्रींवर ब-याचवेळा चर्चा करण्यात आली.खुद्द सलमानने ही या दोघांची मैत्री लग्न झालेल्या नवरा बायको यांच्या सारखी वाटत असल्याचे म्हटले होते. यावेळी बानी बिग बॉसमुळे चर्चेत आली नसून तिच्या एका टॉपलेस फोटोमुळे चर्चेत आली आहे. बाणीचे एक टॉपलेस फोटोशूट व्हायरल झाले असून यामध्ये तिने फक्त स्कर्ट परिधान केला असून शरीराचा वरील भाग केसांनी झाकला आहे.



बानी बिग बॉस या शोआधी 'एमटीव्ही सिझन ४' ची विजेती ठरल्यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली.त्यानंतर तिने या शोचे काही एपिसोड्स होस्टही केले. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरातही ती ब-याचदा वर्कआऊट करताना दिसते. त्यामुळे इतर कंटेस्टंट तिला जिम विना बानीचे आयुष्य निर्थक असल्याचे मस्करीत चिडवत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे बानीला अंडीही खाण्याची फार सवय आहे.सध्या बिग बॉसच्या घरात ती वर्कआऊट करणे आणि कोणत्याही पदार्थावर ताव मारण्यात बिझी असल्याचे दिसते. बानीचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे तिला टॅटूची खूप आवड आहे. म्हणून तिने तिच्या शरीरावर अनेक टॅटू बनवले आहेत. आत्तापर्यंत मस्कुलर बॉडीमुळेच चर्चेत राहणारी बानी आणि बिग बॉसने दिलेले एकही टास्क जिंकू न शकलेली तसेच लोपामुद्रा राऊत बरोबर रंगणार-या कॅटफाईटमुळे पुन्हा एकदा प्रसिध्दीझोतात आली आहे. 
 

Web Title: Bani's this topless photo is still being taken by Viral, nodging his nerves from the muscular body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.